आपल्या प्राणांची पर्वा न करता केवळ आणि केवळ स्वराज्यासाठी आणि आपल्या छत्रपतींसाठी कोणत्याही अग्निदिव्यात उतरण्यात तयार असणाऱ्या शिलेदारांनी आपल्या मराठा इतिहासाला शौर्याची झळाळी चढवली.
त्याच पराक्रम शिलेदारांपैकी एक होते “कोंडाजी फर्जंद”!
अवघ्या ६० मावळ्यांच्या सोबतीने त्यांनी महाराजांचा लाडका आणि स्वराज्याची शान असणारा पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला आणि पुन्हा एकदा स्वराज्याला समर्पित केला.
अश्या या शूर योध्याविषयी आणि त्याच्या पराक्रमाविषयी माहिती करून देणारा हा लेख!
घोडेस्वार दौडत किल्ल्यावर आला, आलेला स्वार पायउतार होऊन राजांना मुजरा करुन म्हणाला, राजे साल्हेरच्या किल्ल्यावर फत्ते झाली, पण सूर्यराव पडले.
राजे आनंदी झाले तेवढेच दु:खी पण झाले. साल्हेर किल्ला मिळाल्याचा आनंद होता तर पुन्हा एक मावळा गमावल्याचे दुःख होते.
पण स्वराज्य आणायचं तर असे बलिदान होतातच म्हणून राजांनी तोफखान्याला वर्दी दिली, किल्ल्यावर साखर वाटली व आनंद केला.
राजे पुढच्या मोहिमा ठरवायला बसले होते, सोबत अनाजी दत्तो, मोत्याजी खेळकर, कोंडाजी फर्जंद सगळेच होते. राजे बोलू लागले.
अनेक दुर्ग व मुलुख परत स्वराज्याला मिळाले पण एक सल अजून मनात तशीच आहे, अगदी आजही!
सर्वांनी राजांकडे प्रश्नार्थी नजरेने बघितले, पण अमात्य बोलले,
राजे, पन्हाळ्याबद्दल बोलतायं! हो ना ?
राजे सुद्धा ‘हो’ म्हणाले, पण लगेच पुढचा प्रश्न टाकला,
कोण पन्हाळा घेईल ?
सर्वांनी एकसोबतच आवाज दिला,
मी!
राजे म्हणाले,
कोंडाजी, जाशील तू पन्हाळा घ्यायला ?
कोंडाजी मुजरा करून ‘हो’ म्हणाले! मागील अनेक दिवस दक्षिणेचा दरवाजा असणारा हा पन्हाळगड आदिलशहाच्या ताब्यात होता. मागे एकदा हल्ला करूनही जिंकता आल नव्हत व युद्ध सोडून पळावे लागले होते. तो पन्हाळा घ्यायला कोंडाजी निघाला.
मोहिमेसाठी २०० तरी याने मागणं अपेक्षित होतं. पण मराठे जातीचेच निधड्या छातीचे! किती सैन्य मागावं याने?
कोंडाजी फर्जंद नावाच्या या शूर मर्दानी राजांना सांगितलं :
राजे, ३०० गडी द्या फक्त
राजे अचंबित झाले!
कोंडाजी फक्त ३००? पुरतील ?
कोंडाजी म्हणला,
राजे, ६० च पुरेत, पण अगदीच मोजके नको म्हणून ३०० सांगितले.
कोंडाजीने मुजरा केला व पाचाडला पागा तयार होती तिकडं जायला निघाला, राजांनी त्याला वापस बोलावले, तो लगेच वळला,
जी राजे! बोलावलत ?
राजांनी आपलं कडं काढून कोंडाजीला दिलं, कोंडाजी खुश झाला. येसाजी म्हणला
राजे, मोहिमेच्या आधी इनाम ?
राजे शांत झाले व कोंडाजीला आज्ञा दिली. अवघे ३०० स्वार घेऊन स्वारी राजापूरला गेली व किल्ल्याचे तपशील मिळवायला सुरुवात केली.
किल्ल्याचे पहारे, किल्ल्याच्या कमजोर बाजू, कुठं कुठं तोफा आहेत? किल्लेदार कुठं असतो? पहारे कुठं कमी आहेत? आणि नेमकी माहिती कळली,
गडाच्या पश्चिमेला एक कडा आहे जिथं तटबंदी विरळ आहे व पहारे सुद्धा कमी असतात.
आता याचा फायदा घेणार नाही मग ते मराठे कसले, ठरलं तर ! इथूनच गड चढायचा आणि दिवस होता फाल्गुन कृ त्रयोदशी शके १५९५, ३ मार्च, १६७३!
कोंडाजी ३०० जण घेऊन पश्चिम बाजूला असणाऱ्या कड्याजवळच्या जंगलात फक्त चार कोसावर येऊन ठेपला. अनाजी दत्तो यांना सांगितलं,
पंत आपण हितच थांबा, मी ६० जण घेऊन पुढं जातो आणि गड घेतो, गड घेऊन इशारत झाली की मग गडावर या.
पंत २४० स्वार घेऊन तिथंच थांबले, कोंडाजी निघाला. त्यानं सैन्यासोबत अनेक कर्णे दिले होते. तो नियोजनाचा भाग होता. गडाखाली गेले, दोर लाऊन सपसप कडा चढून गेले.
अंधार इतका होता की डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसू नये, अशा अंधारात तलवारी काढून मराठे सर्व किल्ल्यावर पसरले.
पूर्वेला किल्लेदाराच्या महालाकडे हल्ला करायचा असे ठरले होते.
इशारत झाली आणि अचानक जोरजोरात मराठ्यांचे रणघोष सुरु झाले. घोषणा, आरडाओरडा… सगळ्यांनी एकदाच आवाज धरला. किल्ल्यावर एकच गोंधळ उडाला.
निळोजी सबनीस म्हणून किल्ल्यावर होता. त्याला वाटलं इतके कर्णे वाजत आहेत म्हणजेच शत्रू सैन्य खूप आहे. तो ओरडत पळू लागला.
सोबत अनेकांना सांगू लागला “सैन्य खूप आहे…जीव वाचवा…पळा…गनीम संख्येने फार आहे.”
हे ऐकून अजून ४०० -५०० लोक पळू लागले, येवढं वजा जाता देखील किल्ल्यावर १२०० माणसं बाकी होती. ती मराठ्यांच्या हल्ल्याला तोंड देत होते, मराठे सुद्धा तितक्याच त्वेषाने लढत होते.
आता हळूहळू किल्ल्यावर मशाली पेटल्या होत्या. म्हणून किल्लेदार सुद्धा तलवार घेऊन मैदानात उतरला होता. नेमका कोंडाजीसमोर आला, कोंडाजीचा एक घाव मानेवर लागला आणि मुंडक उडालं.
किल्लेदार पडला?!!! सगळ्या सैन्यात वाऱ्यासारखी बातमी गेली की किल्लेदार पडला.
आपल्या प्राणांची पर्वा न करता केवळ आणि केवळ स्वराज्यासाठी आणि आपल्या छत्रपतींसाठी कोणत्याही अग्निदिव्यात उतरण्यात तयार असणाऱ्या शिलेदारांनी आपल्या मराठा इतिहासाला शौर्याची झळाळी चढवली.
त्याच पराक्रम शिलेदारांपैकी एक होते “कोंडाजी फर्जंद”!
अवघ्या ६० मावळ्यांच्या सोबतीने त्यांनी महाराजांचा लाडका आणि स्वराज्याची शान असणारा पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला आणि पुन्हा एकदा स्वराज्याला समर्पित केला.
अश्या या शूर योध्याविषयी आणि त्याच्या पराक्रमाविषयी माहिती करून देणारा हा लेख!
घोडेस्वार दौडत किल्ल्यावर आला, आलेला स्वार पायउतार होऊन राजांना मुजरा करुन म्हणाला, राजे साल्हेरच्या किल्ल्यावर फत्ते झाली, पण सूर्यराव पडले.
राजे आनंदी झाले तेवढेच दु:खी पण झाले. साल्हेर किल्ला मिळाल्याचा आनंद होता तर पुन्हा एक मावळा गमावल्याचे दुःख होते.
पण स्वराज्य आणायचं तर असे बलिदान होतातच म्हणून राजांनी तोफखान्याला वर्दी दिली, किल्ल्यावर साखर वाटली व आनंद केला.
राजे पुढच्या मोहिमा ठरवायला बसले होते, सोबत अनाजी दत्तो, मोत्याजी खेळकर, कोंडाजी फर्जंद सगळेच होते. राजे बोलू लागले.
अनेक दुर्ग व मुलुख परत स्वराज्याला मिळाले पण एक सल अजून मनात तशीच आहे, अगदी आजही!
सर्वांनी राजांकडे प्रश्नार्थी नजरेने बघितले, पण अमात्य बोलले,
राजे, पन्हाळ्याबद्दल बोलतायं! हो ना ?
राजे सुद्धा ‘हो’ म्हणाले, पण लगेच पुढचा प्रश्न टाकला,
कोण पन्हाळा घेईल ?
सर्वांनी एकसोबतच आवाज दिला,
मी!
राजे म्हणाले,
कोंडाजी, जाशील तू पन्हाळा घ्यायला ?
कोंडाजी मुजरा करून ‘हो’ म्हणाले! मागील अनेक दिवस दक्षिणेचा दरवाजा असणारा हा पन्हाळगड आदिलशहाच्या ताब्यात होता. मागे एकदा हल्ला करूनही जिंकता आल नव्हत व युद्ध सोडून पळावे लागले होते. तो पन्हाळा घ्यायला कोंडाजी निघाला.
मोहिमेसाठी २०० तरी याने मागणं अपेक्षित होतं. पण मराठे जातीचेच निधड्या छातीचे! किती सैन्य मागावं याने?
कोंडाजी फर्जंद नावाच्या या शूर मर्दानी राजांना सांगितलं :
राजे, ३०० गडी द्या फक्त
राजे अचंबित झाले!
कोंडाजी फक्त ३००? पुरतील ?
कोंडाजी म्हणला,
राजे, ६० च पुरेत, पण अगदीच मोजके नको म्हणून ३०० सांगितले.
कोंडाजीने मुजरा केला व पाचाडला पागा तयार होती तिकडं जायला निघाला, राजांनी त्याला वापस बोलावले, तो लगेच वळला,
जी राजे! बोलावलत ?
राजांनी आपलं कडं काढून कोंडाजीला दिलं, कोंडाजी खुश झाला. येसाजी म्हणला
राजे, मोहिमेच्या आधी इनाम ?
राजे शांत झाले व कोंडाजीला आज्ञा दिली. अवघे ३०० स्वार घेऊन स्वारी राजापूरला गेली व किल्ल्याचे तपशील मिळवायला सुरुवात केली.
किल्ल्याचे पहारे, किल्ल्याच्या कमजोर बाजू, कुठं कुठं तोफा आहेत? किल्लेदार कुठं असतो? पहारे कुठं कमी आहेत? आणि नेमकी माहिती कळली,
गडाच्या पश्चिमेला एक कडा आहे जिथं तटबंदी विरळ आहे व पहारे सुद्धा कमी असतात.
आता याचा फायदा घेणार नाही मग ते मराठे कसले, ठरलं तर ! इथूनच गड चढायचा आणि दिवस होता फाल्गुन कृ त्रयोदशी शके १५९५, ३ मार्च, १६७३!
कोंडाजी ३०० जण घेऊन पश्चिम बाजूला असणाऱ्या कड्याजवळच्या जंगलात फक्त चार कोसावर येऊन ठेपला. अनाजी दत्तो यांना सांगितलं,
पंत आपण हितच थांबा, मी ६० जण घेऊन पुढं जातो आणि गड घेतो, गड घेऊन इशारत झाली की मग गडावर या.
पंत २४० स्वार घेऊन तिथंच थांबले, कोंडाजी निघाला. त्यानं सैन्यासोबत अनेक कर्णे दिले होते. तो नियोजनाचा भाग होता. गडाखाली गेले, दोर लाऊन सपसप कडा चढून गेले.
अंधार इतका होता की डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसू नये, अशा अंधारात तलवारी काढून मराठे सर्व किल्ल्यावर पसरले.
पूर्वेला किल्लेदाराच्या महालाकडे हल्ला करायचा असे ठरले होते.
इशारत झाली आणि अचानक जोरजोरात मराठ्यांचे रणघोष सुरु झाले. घोषणा, आरडाओरडा… सगळ्यांनी एकदाच आवाज धरला. किल्ल्यावर एकच गोंधळ उडाला.
निळोजी सबनीस म्हणून किल्ल्यावर होता. त्याला वाटलं इतके कर्णे वाजत आहेत म्हणजेच शत्रू सैन्य खूप आहे. तो ओरडत पळू लागला.
सोबत अनेकांना सांगू लागला “सैन्य खूप आहे…जीव वाचवा…पळा…गनीम संख्येने फार आहे.”
हे ऐकून अजून ४०० -५०० लोक पळू लागले, येवढं वजा जाता देखील किल्ल्यावर १२०० माणसं बाकी होती. ती मराठ्यांच्या हल्ल्याला तोंड देत होते, मराठे सुद्धा तितक्याच त्वेषाने लढत होते.
आता हळूहळू किल्ल्यावर मशाली पेटल्या होत्या. म्हणून किल्लेदार सुद्धा तलवार घेऊन मैदानात उतरला होता. नेमका कोंडाजीसमोर आला, कोंडाजीचा एक घाव मानेवर लागला आणि मुंडक उडालं.
किल्लेदार पडला?!!! सगळ्या सैन्यात वाऱ्यासारखी बातमी गेली की किल्लेदार पडला.
नुकताच फर्जंद या चित्रपटाने सर्वांना कोंडाजी फर्जंद यांच्याविषयी ची माहिती सर्वांना करून दिली. शिवाजी महाराजांची पन्हाळगड सर करायची इच्छा कोंडाजी फर्जंद हा शूरवीर पूर्ण करतो.
तर कोण होता कोंडाजी फर्जंद, कोंडाजी फर्जंद इतिहास काय सांगतो हे जाणून घेऊयात.
कोंडाजी फर्जंद Kondaji Farzand पन्हाळगड लढाई
अवघ्या साठ मावळ्यानिशी महाकाय पन्हाळगड ताब्यात घेणारा पराक्रमी वीर कोंडाजी फर्जंद. तुंगभद्रेपासून उत्तरेस अहिवंतापर्यंत अनेक गड शिवाजी राजांनी ताब्यात घेतले होते.पण दख्खनचा दरवाजा असलेला पन्हाळगड त्यांना ताब्यात मिळाला नव्हता. शिवाजी राजेंनी आपली ही सल दि.६ जून १७७२ रोजी रायगडावर आपल्या सहकाऱ्यांना बोलून दाखविली.
यावेळी कोंडाजी फर्जंद नावाचा मावळा राजेंना वचन देतो की गड म्या घेतो. फर्जंद यांनी अवघे तीनशे मावळे राजेंकडे मागितले. तीनशे मावळ्यानिशी पन्हाळगड सर करायला निघालेल्या कोंडाजी फर्जंद चे महाराजांनी कौतुक करत सोन्याचे कडे भेट म्हणून दिले. कोंडाजीची खरी परीक्षा सुरू झाली होती, त्यांनी राजेंना दिलेले वचन सत्यात उतरवायचे होते.
कोंडाजीने एक योजना आखली, त्यात कोकणातून महाडमार्गे येऊन राजापुरास आपला तळ ठोकला. राजापुर व पन्हाळा किल्ला हे अंतर आडवाटेने अवघे ८०-९० कि.मी होते. हेरगिरीने कोंडाजीने आधीच किल्याची माहिती काढली होती. गडावर अंदाजे दोन हजार गनिम असल्याची माहिती कोंडाजींना मिळाली होती. आदिलशाही किल्लेदार बाबूखान हा पन्हाळ्याचा किल्लेदार होता.
फाल्गुन वद्य त्रयोदशी (दि.६ मार्च १६७३) रोजी मध्यरात्री राजापुरातून येऊन कोंडाजी गडाच्या जवळ पोहोचला. तीनशे मावळ्यापैकी निवडक साठ मावळ्यांना घेऊन गडावर कड्यावरून चढून त्यांनी गडात प्रवेश केला. मध्यरात्री मराठ्यांनी गडात प्रवेश करत गनीमांना कापायला सुरुवात केली. पन्हाळा गडाचा किल्लेदार बाबूखान व कोंडाजी फर्जंद यांच्यात तुंबळ युध्द झाले. अखेर कोंडाजीच्या तलवारीच्या वारात बाबूखानाचे मस्तक धडावेगळे झाले.किल्लेदार पडल्यामुळे बाबूखानाच्या सैन्यात गोंधळ उडाला. ते पळून जाऊ लागले. परंतु कोंडाजी फर्जंद बरोबर आलेल्या साठ मावळ्यांनी त्यांची दाणादाण उडवून गड ताब्यात घेतला.अवघ्या साठ मावळ्यांनिशी पन्हाळगड सारखा महाकाय गड ताब्यात घेणारा कोंडाजी फर्जंद खरोखरच महापराक्रमी होता.
कोंडाजी फर्जंद जंजिरा लढाई:
प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला. जंजिरा ९०% नेस्तानाबूत केला होता.
जंजिरा किल्ला हबशी सिद्धी बंधूंच्या ताब्यात होता. या वेळी जंजीर्यावर सिद्दी खैरत खान, सिद्दी कासम खान होते. हे आफ्रिकेतून आलेले हबशी होते. हे हबशी जंजीऱ्यातून बाहेर यायचे, तटावरची माणसे पकडायचे, त्यांचे कान नाक कापायचे. कोकणातील बायका पळवायचे. या जाचाने त्रासलेले लोक शंभूराज्याकडे आले, आपले संकट त्यांनी राजांना सांगितले. हे सगळे भयानक प्रकार ऐकून संभाजी राजे खूप क्रोधीत झाले.
त्यांनी जंजिरेकर सिद्धांच्यावर आक्रमण करण्याचे ठरवले. पण त्यांना माहित होते कि जंजिरा सरळ लढाईत जिंकणे अवघड होते, कारण खवळलेला समुद्र त्या जंजिर्याच्या मदतीला होता. त्यामुळे राजांनी ठरवले कि या जंजिराच्या पोटात घुसून त्याचा कोथळा बाहेर काढला पाहिजे.
याच बेतासाठी त्यांनी बोलावणे अवघ्या ६० मावळ्यानीशी पन्हाळगड काबीज केलेल्या कोंडाजी फर्जंद याला. कोण होता हा कोंडाजी फर्जंद? आग्रा भेटीत शिवाजी महाराजांचे सोंग घेवून झोपलेले हिरोजी फर्जंद यांचा मुलगा म्हणजे कोंडाजी. संभाजी राजांनी कोंडाजी च्या कानात आपला बेत सांगितला. आणि मग निघाला कोंडाजी. आपल्या सोबतीला ४०/५० मावळे घेवून निघाला. आणि थेट जंजिऱ्याच्या सिद्धी समोर आला, आणि त्याने सिद्धी ला त्याची चाकरी स्वीकारण्याची इच्छा सांगितली. सिद्धी ला आश्चर्याचा धक्का बसला. तो आनंदून गेला. कारण शंभू राजांचा एक शूर मावळ त्यांना येवून मिळाला होता. सिद्धी ने त्याला आपली चाकरी दिली. आणि मग काय, कोंडाजी सिद्धी ची सेवा करू लागला. पण यात शंभुराजे आणि कोंडाजी यांचा डाव होता.
संभाजी महाराजांनी कोंडाजी ला सांगितलेला डाव असा होता कि जंजीऱ्याचा सगळा दारू गोळा उडवून द्यायचा. आणि याच धाडसी कामासाठी त्यांनी कोंडाजी आणि काही निवडक मावळ्यांना जंजीऱ्यात पाठवले होते.
दिवस ठरला, सुरुंग पेरले गेले, कोंडाजी फर्जंदांचेसाथीदार दर्यात गलबते घेवून उभे होते. कोंडाजीची बायको सुद्धा बरोबर निघाली, पण तिचा एक आग्रह होता, तिची एक दासी होती, त्या दासीला बरोबर घेण्याची इच्छा तिने व्यक्त केली.
कोंडाजी कडे वेळ नव्हता, त्याने बायकोची मागणी मान्य केली,मग ती दासी पण बरोबर निघाली. मात्र ती दासी म्हणाली कि मी माझे कपडे व काही समान बरोबर घेवून येते. ती दासी कपडे आणायला म्हणून गेली आणि ती थेट सिद्धी च्या दरबारा कडे गेली. सिद्धी ला तिने मराठ्यांचा डाव सांगितला. मग मात्र कोंडाजी सापडले आणि मारले गेले, जंजीऱ्या वरचे सगळे मराठे कापले गेले.
पण त्यातला एक मराठा सरदार कसाबसा वाचला होता. त्याने जंजीऱ्या वरून खवळलेल्या समृद्रात उडी मारली आणि आपला जीव मुठीत घरून किनार्याच्या दिशेने पोहू लागला. कशासाठी ? जीव वाचवण्यासाठी नाही. तो पोहोत होता संभाजी राजांना घडलेल्या दुखःद घटनेची माहिती देण्यासाठी. कारण संभाजी महाराज वाट बघत होते कोंडाजी चा डाव यशस्वी होण्याची. अखेरीस तो मावळा किनाऱ्यावर पोहोचला. त्याने घडलेली हकीकत शंभू राजांना सांगितली. तसा शंभू राजांना फार मोठा धक्का बसला. कोंडाजी फर्जंद हा एक शूर आणि थोर सरदार तर होताच पण त्यांना खूप जवळचा होता. राजांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पण राजाला भावनाविवश होवून चालत नाही. शंभू राजांनी ठरवले कि कोंडाजी चे बलिदान सार्थकी लावायचे. त्यांनी वीस हजाराची सेना आणि तीनशे गलबते घेवून राजांनी जंजीऱ्यावर आक्रमण केले. आणि मग कडाडले संभाजी राजे, डागा तोफा किल्ल्यावर.
मग मात्र किनाऱ्यावरून संभाजी महाराजांच्या तोफांचा मारा सुरु झाल्या. मराठ्याच्या तोफा आग ओकू लागल्या. मराठ्यांच्या तोफांचे गोळे किल्ल्यावर पोहोचत होते. सिद्धीचा शिशमहाल चकणाचुर झाला होता. पण ऐन वेळी समुद्र जंजिऱ्याच्या मदतीला आला. समुद्राला भरती आली. मावळे मागे सरू लागले. पण शंभू राजे थांबले नाही. त्यांनी ठरवले कि समुद्रात सेतू बांधायचा. काम सुरु झाले, सेतू आकार घेवू लागला. मराठ्यांच्या तोफांचा सुरु होताच.
पण मग मात्र औरंगजेबाने डाव साधत मराठ्यांच्यावर आक्रमणाचा डाव साधला. त्याला कळून चुकले कि जर जंजिरा मराठ्यांच्या हाती लागला तर समुद्रावर संभाजीराज्याची सत्ता येईल. औरंगजेेेबाने हसन आली नावाच्या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठवले. हसन अली हा औरंगझेबाचा सरदार ४० हजाराची फौज घेवून कल्याण-भिवंडी च्या मार्गे रायगड च्या दिशेने येवू लागला होता.
त्यामुळे नाईलाजास्तव ती मोहीम अर्धवट ठेवून महाराजांना स्वराज्याच्या रक्षणासाठी रायगडाकडे परत फिरावे लागले. तर हा होता कोंडाजी फर्जंद यांचा इतिहास…
लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजेल ह्या काळजीमुळे प्रत्येक रयत रयतेतील प्रत्येक जण महाराजांवर जीव ओवाळून टाकीत होता त्यातीलच एक म्हणजे हिरोजी फर्जंद
मिर्झा राजे जयसिंग यांबरोबर झालेल्या कराराच्या ओझ्यामुळे महाराजांना पातशहाच्या भेटीसाठी आग्र्यास जाणे भाग पडले औरंगजेबाचा पन्नासाव्या वाढदिवसाला महाराज त्या औरंग्याच्या दरबारात हजर होते येथे मात्र महाराजांचा अपमान करण्यात आला आणी नंतर महाराजांना डांबून ठेवण्यात आले हफ्सी मुराज खान, फौलाद्खन जातीने पहारा देत. नंतर हे पहारे ढील्ले पढले
युक्ती लढवली गेली तसेच झाले. महाराज दि. १७ ऑगस्टला संध्याकाळी पसार झाले. त्यावेळी त्यांच्या शामियान्यात हिरोजी फर्जंद स्वतः हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत पांघरून घेऊन झोपला झोपला.
(मागें दिल्लीमध्ये हिरोजी फरजंद पलंगावरी निजला होता. तो चार प्रहर रात्र व तीन प्रहर दिवस तैसाच निजला.चौकीचे पोलादखानाचे लोक कोठडीत येऊन पाहतात {तो} राजे शेला पांघरून निजले.पोर पाय रगडित होता. पोरास लोक पुसतात की राजे आज फार वेळ निजले? पोर म्हणतो की ‘शीर दुखते’ऐसे पाहोन लोक जातात. तैसाच तीन प्रहर रोज हिरोजी निजला होता. तों प्रहर दिवस असतां हिरोजी उठोन , आपलीं पांघरुणे, चोळणा, मुंडासे घालून पोर बरोबरी घेऊन, बाहेर आला चौकीदारांनी पुसिले त्यांस हिरोजीने सांगितले की शीर दुखते, कोणी कोठडीत जाऊ लागेल त्यास मन करणे. आपण औषध घेऊन येतो ” म्हणून चौकीदारास सांगून दोघे बाहेर गेले. रामसिंगाचे गोटास जाऊन त्यास एकांती वर्तमान सांगोन आपण तेथून निघोन देशाचा मार्ग धरीला ) कंसातील लेखन – सभासदाची बखर
दुसरा दिवस उजाडला आणि बोभाटा झाला.एकच कल्लोळ उसळला. फौलादखानाला तंबूत चिटपाखरूही दिसले नाही. पलंगावर एक गाठोडे , एक लोड आणि दोन जोडे शालीखाली गाढ झोपलेले आढळले. ते पाहून फुलादखानाची काय अवस्था झाली असेल ? तो विरघळला की गोठला ? त्याला शिवाजीराजांचा आणि औरंगजेबाचाही चेहरा आलटून पालटून दिसू लागला असेल का ? आपण जिवंत असूनही ठार झालेलो आहोत याचा साक्षात्कार झाला असेल का ? केवढी फजिती!
एवढ्या प्रचंड पहाऱ्यातून अखेर तो सीवा आपली थट्टा करून पसार झाला तेही साऱ्या मावळ्यांना सुरक्षित घेऊन . आता त्या औरंगजेबापुढे जायचे तरी कसे ? त्याला सांगायचे तरी काय ? काय अवस्था झाली असेल फुलादखानची ?
केवढी ही स्वामीनिष्ठा केवढा हा त्याग स्वताच्या जीवावर खेळून पर मुलखातुन आपल्या धन्याला सुखरूप राजगडी न्हेणारे असे हे हिरोजी फर्जंद.
मी कोण आहे? मी तोच मावळा आहे ज्याने नेहमी स्वराज्यासाठी आणी राजांसाठी आपला जीव दिला… मी तोच बाजी पासलकर आहे ज्याने स्वराज्याच्या पहिल्या लढाईत आपले प्राण वेचले… मी तोच दर्या सारंग आहे ज्याने तोफांच्या मारात किल्ला बांधुन काढला आणी स्वराज्याचा धाक समुद्रावर बसविला… मी तोच नूरखान बेग आहे ज्याने खराधर्म ओळखळा. तो म्हणजे माणुसकी आणी महाराष्ट्र धर्म… मी तोच कान्होजी जेधे आहे ज्याने अफजलखानाच्या वेळी राजांची बाजु घेतली आणी १२ मावळातल्या देशमुखांना एकत्र करुन लढा दिला… मी तोच जीवाजी महाल आहे ज्याने शिवाजींसाठी स्वत:च्या जीवाची परवा न करता गनिमाला ठार केले… मी तोच शिवा काशिद आहे जो राजांनावाचवायला हसत हसत म्रुत्यु समोर गेला. फक्त मातीत नाही मेला तर माती साठी मेला… मी तोच बाजी प्रभू आहे ज्याने म्रुत्युलाही लाजविले. छातीवर गोळी खाउन पण जो लढला. जो दोन दांडपट्टे घेऊन म्रुत्युशी झुंजला आणी तोफांचा आवाज ऐकुनच देह सोडला… मी तोच बहिर्जी नाईक आहे. शिवराज च्या रौद्र रूपाचा तीसरा डोळा. गरूडाची नजर. गनिमांच्या हालचालींवर सदा तत्पर… मी तोच. जावळीतला मुरारबाजी आहे. गडाचा दरवाजा उघडुन नंग्या तलवारी नाचवनारा. शत्रुवर म्रुत्यु म्हणुन जो गारजला. वेळ प्रसंगी जीव दिला पण बेईमानी नाही केली… मी तोच हिरोजी फरजंद. मी तोच मदारी मेहतर. राजा सुखरूप निसटे पर्यंत यामाच्या दरबारात जो आपल्या जीवाची परवा न करता राहिला… मी तोच तान्हाजी आहे राजाच्या बालपनाचा सवंगडी जो आपल्या मुलाचं लग्न टाकुन कोंढान्याचं लग्न करायला निघाला. पण परत आलाच नाही. किती लोक आहेत जे घरचं काम टाकुन समाजाचं काम करतात? मी तोच शेलारमामा आहे. ८० वर्षाचाअसुन सुद्धा तरुणा सारखा डोर धरुन जो कडा चढला. मी तोच सुर्याजी आहे. तान्हाजी नावाच्या सिंहाचा भाऊ… तो सिंह पडला तरिही जो खचला नाही…करेल किंवा मरेल म्हणुन सिंहगड जिंकला ज्याने… मी तोच समशेरीचा फर्जंद आहे. कोंडाजी फर्जंद. ६० मावळे घेऊन ज्याने पन्हाळा जिंकला. थेट जंजिर्याला धडक दिली. तोफेच्या तोंडी गेला पण स्वाभिमानाने मेला. मी तोच स्वराज्याचा सरनौबत आहे ज्याने आपलं पुर्ण आयुष्य स्वराज्यासाठी अर्पण केलं. जो उभ आयुष्य स्वराज्यासाठी झटला… स्वताच्या जीवाची तर कधीच परवा नाही केली.मी तोच आहे जो आपल्या पराक्रमाने शिवराय झाला. होय. मी तोच प्रती शिवराय आहे. मी तोच नेताजी पालकर आहे… मी तोच कडतोजी आहे जो आपल्या प्रतापाने प्रतापराव झाला. जो मनापासनं राजांवर प्रेम कारायचा. स्वराज्यासाठी क्षणाचाही विचार न करता जो म्रुत्युस सामोरे गेला… मी तोच सिद्दी हिलाल आहे जो ‘वेडात वीर’ मरण पावला. जो वार्या सारखा आला आणी तीरासारखा गनिम कापुन गेला… मी तोच हंब्बिर्राव आहे ज्याने नात्या समोर कर्तव्याला आणी स्वराज्य निष्ठेला मोठ समजलं. आणी शेवट पर्यंत आपल्या धन्याची साथ नाही सोडली… मी तोच ज्याने हंबिरपणे आतल्या आणी बाहेरच्या दोन्ही शत्रु पासुन स्वराज्य वाचविलं. मी तोच हंब्बिर्राव ज्याने अफजलखानाच्या वेळी एकट्याने ६०० गनिमांना नर्क दाखवलं… मी तोच राजांचा बालपणाचा मित्र, येसाजी कंक. राजाचा मान ठेवायला जीवाची परवा न करता थेट ऐरावताला जो अंकुशा सारखा जाऊन भिडला आणी गर्दिस आनले. स्वराज्याचा भार संभाळनारे दोन पैलु, मी तेच, औरंग्याची झोप उडविनारे, संताजी आणी धनाजी. धाकल्या धन्याच्या म्रुत्यु नंतर जमिनीचा एक तुकडा सुद्धा औरंग्याच्या हाती ज्यांनी लागु नाही दिला… मी तोच रायप्पा महार आहे. शंभू छत्रपतींचा सवंगडी. जातीने नाही तर कर्माने जो मराठा आहे. आणी मी तोच हिरोजी इंदलकर आहे. आपली जमीन, वाडे विकुन राजधानी बांधुन काढनारा. मी तोच हिरोजी जो राजांच्या पायाची पायधुळ जरी मस्तकावर पडली तरिही आयुष्य धन्य झालं हे समजणारा… हो. मी तोच मावळा आहे जो आजही एक वेळा नाही तर हजार वेळा राजांसाठी मरायला तयारआहे आणी राजांसाठीच जगायला सुद्धा… मी तोच. ॥सेवेठाई सद तत्पर॥ ॥शिवराय नाही होता आलं तर ‘शिवा काशीद’ व्हा. शिवा साठी ‘जिवा’ बना. शिवाजींसाठी जिवाची ‘बाजी’ लावा. अवघड क्षणी ‘नेता’ व्हा. प्रत्येक वेळी ‘प्रताप’ गाजवा. परिक्षेच्या क्षणी ‘हंब्बिर’ बना. अंधार दूर करणारा ‘सुर्य’ व्हा. आणी स्वराज्याची ‘तान्ह’ कधीच मिटु नका देऊ…॥ मी कोण आहे. मी शिवछत्रपतींचा मावळा आहे. मी एक विचार आहे. मी शहाजी राजांचा विचार आहे. मी जिजाऊंचा विचार आहे. मी शिवछत्रपतींचा विचार आहे. मी शंभूछत्रपतींचा विचार आहे. मी नेताजी पालकरांचा विचार आहे. मी ‘अमर’ आहे. कारण माणसं मरतात. विचार कधीच नाही मरत………… …… — अभिनव काळे..
Maharashtra Times | Updated: 07 Jun 2017, 04:00:00 AM
राजे शिवाजी फक्त कारंजाला येऊन परत गेले, अशी माहिती वैदर्भीयांना आहे. वस्तूतः शिवाजीराजांचा तीनवेळा विदर्भाशी संबध आला होता, असे अभ्यासपूर्ण मनोगत विदर्भातील युवा इतिहास संशोधक आणि अभ्यासक अनिरुद्ध पाटील यांनी व्यक्त केले. मटाच्या वर्धापनदिन सप्ताहातील व्याख्यानात त्यांनी मांडलेल्या सडेतोड मतांनी श्रोते भारावून गेले.
म. टा. प्रतिनिधी, नागपूर राजे शिवाजी फक्त कारंजाला येऊन परत गेले, अशी माहिती वैदर्भीयांना आहे. वस्तूतः शिवाजीराजांचा तीनवेळा विदर्भाशी संबध आला होता, असे अभ्यासपूर्ण मनोगत विदर्भातील युवा इतिहास संशोधक आणि अभ्यासक अनिरुद्ध पाटील यांनी व्यक्त केले. मटाच्या वर्धापनदिन सप्ताहातील व्याख्यानात त्यांनी मांडलेल्या सडेतोड मतांनी श्रोते भारावून गेले.
पाटील यांनी मांडलेले मुद्दे
शिवाजी महाराज बालपणी पाच वर्षे सिंदखेडराजाला राहिले. विदर्भातील सिंदखेडराजा हे जिजाऊंचे माहेर होते. शहाजी महाराजांना बंगरुळला आदिलशाहीने पाठविले होते. जिजाऊंकडे कुणी नव्हते. आक्रमणे सुरू होती म्हणून मामांच्या गावाला दौलतराव जाधवांकडे ते थांबले होते. डिसेंबर १६७० मध्ये कारंजा लाडमधून महसूल वसुलीसाठी ते आले होते. तीन दिवस ते तिथे होते. त्यांचे राहणे तंबूत असावे.
आगऱ्याहून परतताना सप्टेंबर १६६६ मध्ये ते गोंडवाना राज्यातून नांदेड-सोलापूरमार्गे राजगडावर परतले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोगलशाहीच्या प्रांतातून गेले. गोंडवाना म्हणजे चंद्रपूरनजीकचा भाग होता. औरंगजेबाने गोंडराजांशी पत्रव्यवहारही केला. मात्र, त्यावेळी महाराज तिथून निघून गेले होते. यादरम्यान, त्यांनी चंबळ, क्षीप्रा, नर्मदा, वैनगंगा अशा ११ मोठ्या आणि २४ छोट्या नद्या पार केल्या. २९ दिवसांचा हा प्रवास होता.
जीवा महालांचे आडनाव संपकाळ नव्हे, तर तवरे होते. महाले ही त्यांना दिलेली पदवी होती.
सैय्यद बंडा हे नाव अफझलखानाचा सुरक्षा रक्षक म्हणून आपण बरेचदा ऐकतो. त्याचे मूळ नाव बडा सैय्यद असे होते.
शिवाजींच्या राज्यात पेशव्यांना सर्वाधिक पगार असायचा. श्यामराजपंत रांजेकर हा पहिला पेशवा होता.त्याने पैशांचा घोटाळा केला. महाराजांनी त्याला बडतर्फ केले. शिवाजीराजांचे मामा मोहितेमामा यांनीही लाच खाल्ली होती. शिरवडच्या गढीवर ते राहायचे. महाराजांनी त्यांना थेट बंगळूरला हाकलले.
राजांचे आणखी एक निष्ठावान मावळे म्हणजे कान्होजी जेधे. त्यांना महाराज काका म्हणायचे. कान्होजींनी आपली पाच मुले महाराजांच्या पायावर अर्पण केली होती. जिवा महाला आणि कान्होजींची समाधी रोहिडेश्वराच्या पायथ्याला अंबावडे गावात आजूबाजूलाच आहे. कान्होजींच्या समाधीवरील दोन पावलांपैकी एक पाऊल गहाळ झाले आहे. दोन्ही समाध्या सध्या भग्नावस्थेत आहेत.
छत्रपतींचे राजगडावरून २४ वर्षे न्यायदान
ज्या राजगडावरील सदरीवरून महाराजांनी सलग २४ वर्षे न्यायदान केले, ती सदर सन २०१६ मध्ये सरकारने बांधली. मात्र, काही महिन्यांत ती पडली. ठेकेदार पळून गेल्याने पडक्या अवस्थेतील सदर आपल्याला अजूनही बघावी लागतेय.
राजे शिवाजींनी आपल्या दोन शत्रूंना पत्रांनी संपविले. त्यातील एक मिर्झाराजे जयसिंग आणि दुसरे सिद्दी जौहर. जयसिंगांच्या बाबतीत औरंगजेबाला पत्र लिहून, तर सिद्दी जौहरच्या बाबतीत आदिलशहाला पत्र लिहून त्यांनी गनिमीकावा खेळला.
‘
अशीच अमुची आई असती अम्हीही सुंदर झालो असतो’ हे गाणे महाराजांबद्दल ऐकविले जाते. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही. महाराज वडील शहाजीराजेंसारखे दिसायचे. त्यांचे दूधभाऊ हिरोजी फर्जंद हे शिवाजी महाराजांसारखे दिसायचे. म्हणूनच आग्रा सुटकेच्यावेळी शिवाजींच्या जागेवर हिरोजींना झोपवून ठेवले होते. परकारदास यांनी राजांच्याबाबत डिमडी भाषेत अजब गोरा रंग छाईजोजी...असा केलेला उल्लेख आजही राजस्थान रेकॉर्ड्समध्ये आढळतो. शिवाजीराजे देखणेच होते, हे या दाखल्यांवरून सिद्ध होत असल्याने त्यांनी 'अशीच अमुची आई असती' अशी भावना व्यक्त केली असेल, असे वाटत नाही.
मावळ्यांवर राजेंचा होता अतोनात विश्वास
नागपूरः शिवाजी महाराजांच्या सैन्यात जिगरबाग मावळे होते. हत्तीच्या ताकदीच्या या मावळ्यांमुळेच शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले काबीज केले. या मावळ्यांवर महाराजांचा प्रचंड विश्वास आणि प्रेम होते, असे उद्गार प्रसिद्ध इतिहास अभ्यासक अनिरुद्ध पाटील यांनी काढले.
‘मटा’च्या पाचव्या वर्धापन दिनाच्या सप्ताहाला सोमवारी उत्साहात सुरुवात झाली. विविध कार्यक्रमांच्या या मालिकेतील ‘राजे शिवाजी आणि मावळे’ विषयावरील व्याख्यान मंगळवारी पार पडले. शेवाळकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध अभ्यासक अनिरुद्ध पाटील यांनी शिवाजी महाराजांचे कार्य आणि त्यांना मावळ्यांची लाभलेली भक्कम साथ यावर प्रकाश टाकला.
इतिहासतज्ज्ञ अनिरुद्ध पुरुषोत्तम पाटील हे मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील असून हे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध प्रकल्पाचे समन्वयक आहेत. पाटील यांनी वऱ्हाडच्या इतिहासाचे संशोधन केले आहे. त्यांनी आजवर महाराष्ट्रातील १२३ किल्ल्यांची भ्रमंतीही केली आहे. शिवछत्रपतींच्या कार्यकाळातील घडामोडींचा एक विश्लेषक म्हणून अनेक अंगांनी अभ्यास असलेल्या अनिरुद्ध पाटील यांनी सुरुवातीला शिवाजी महाराजांचा इतिहास थोडक्यात उलगडून दाखवला. ‘जो भाग पुण्याच्या मावळीला आहे त्याला मावळ म्हणतात आणि तेथे राहणारे लोक मावळे’ असा उल्लेख करीत अनिरुद्ध पाटील यांनी एक एक मावळा शिवाजी महाराजांना कसा येऊन मिळाला याचे वेधक, रंजक वर्णन केले.
‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ यावर अनेक आख्यायिका ऐकलेल्या असल्या तरी जीवा महाला दानपट्टा चालवण्यात कसा तरबेज होता आणि राजांनी त्याला कसे हेरले, बहिर्जी नाईक महाराजांकडे नोकरी मागण्यासाठी आला असता त्याने गुप्तहेराचा संदेश कसा चुकीचा होता, हे महाराजांना पटवून सांगत त्यांच्या सैन्यात कसे स्थान पटकावले, कान्होजी जेधे यांनी मृत्यूच्या दाढेत असताना आपली पाच मुले महाराजांच्या चरणी कशी अर्पण, याचे अनिरुद्ध पाटील यांच्याकडून वर्णन ऐकून उपस्थित अचंबित झाले. लढाईला जाण्याआधीच शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना सोन्याचे कडे बहाल करत आपले या मावळ्यांवर किती प्रेम आणि विश्वास आहे, याचे उदाहरण समोर ठेवले होते. अशा या जिगरबाज मावळ्यांचा इतिहास कितीही शौर्याने भरलेला असला तरी आज मात्र त्यांच्या समाधींची दुर्दशा झालेली असल्याबद्दल अनिरुद्ध पाटील यांनी खंत व्यक्त केली.
जात, पात, धर्म, पंथ कशाचीही तमा न बाळगता शिवाजी महाराजांनी सर्वांना माणूस म्हणून स्वीकारले. समाजाच्या भल्यासाठी हे सर्व मावळे जगले, लढले आणि म्हणून साडेतीनशे वर्ष स्वराज्य करू शकले, असे अनिरुद्ध पाटील म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक श्रीपाद अपराजित यांनी केले. संचालन देवयानी मोहगावकर यांनी केले. ..................
A lot has been written about Chhatrapati Shivaji’s battles and military successes, viz. the slaying of the giant Afzal Khan, the night raid on Shaista Khan, the defeat of Kartalab Khan in Umbarkhind and many such battles. A lot too has been written about his escape from Agra and his coronation. These are the stories we grew up on but let me share some of the lesser known facts about Chhatrapati Shivaji with you:
Shivaji’s birth and siblings
Shivaji was the second son of his mother Jijabai. Shivaji’s elder brother was Sambhaji Bhosale. Jijabai, unfortunately, lost several children after Sambhaji’s birth. At long last, a child born on 19th February 1630, survived. According to legend, Jijabai named him ‘Shiva’ after the Goddess Shivai, to whom she had begged for a son. This son went on to change the history of the country!
Shivaji’s elder brother Sambhaji died in battle in 1654 and it is widely believed that Afzal Khan plotted his downfall. Shivaji’s elder son was born in 1657 and was named after his deceased uncle as ‘Sambhaji’.
शिवाजी जन्म आणि भावंडे
शिवाजी त्यांच्या आई जिजाबाईचा दुसरा मुलगा होता. शिवाजी यांचे थोरले भाऊ संभाजी भोसले होते. संभाजीच्या जन्मानंतर दुर्दैवाने, जिजाबाईंनी बरीच मुले गमावली. शेवटी, 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्मलेला एक मुलगा वाचला. पौराणिक कथेनुसार, जिजाबाईंनी त्याचे नाव ‘शिव’ देवी म्हणून ठेवले ज्याला तिने मुलगा मागितला होता. हा मुलगा देशाचा इतिहास बदलू लागला! शिवाजीचा मोठा भाऊ संभाजी 1654 मध्ये युद्धामध्ये मरण पावला आणि अफझल खानने त्याचा पतन करण्याचे षडयंत्र रचले असा सर्वत्र विश्वास आहे. शिवाजीच्या मोठ्या मुलाचा जन्म 1657 मध्ये झाला होता आणि त्यांच्या मृत काकांचे नावावरून बाळाचे नाव ‘संभाजी’ असे ठेवले गेले.
Shivaji’s half-brother
Shivaji’s father Shahaji Bhosale had a second wife, Tukabai, who bore him a son named Vyankoji, Shivaji’s half-brother, who was younger than him. Vyankoji remained firmly in the service of Bijapur’s Sultan Adilshah and never joined Shivaji in his freedom struggle. In fact, Vyankoji fought several battles against Shivaji as an officer in the Adilshahi army.
शिवाजीचा सावत्र भाऊ
शिवाजीचे वडील शहाजी भोसले यांना दुसरी पत्नी, तुकाबाई, ज्याने त्याला मुलगा झाला, त्याला शिवाजीचा सावत्र भाऊ, व्यंकोजी नावाचा मुलगा होता, जो त्याच्यापेक्षा लहान होता. व्यंकोजी विजापूरच्या सुलतान आदिलशहाच्या सेवेत ठाम राहिले व त्यांनी शिवाजीच्या स्वातंत्र्यलढ्यात कधीच सामील झाले नाही. वस्तुतः, आदिलशाही सैन्यात अधिकारी म्हणून व्यंकोजी शिवाजीविरूद्ध अनेक लढाया लढले.
Shivaji’s ‘other’ half-brother
When Shivaji escaped from Agra, a man named Hiroji Farzand had taken his place as his double. This is a well-known fact. What is less well known is that Hiroji was possibly Shivaji’s half-brother, born to one of Shahaji’s unwedded women. This fact is not confirmed, but is mentioned in the Shedgavkar chronicle.
शिवाजींचा ‘दुसरा’ सावत्र भाऊ
शिवाजी आग्रा येथून सुटला तेव्हा हिरोजी फरजंद नावाच्या व्यक्तीने त्याची जागा दुप्पट केली होती. ही एक सुप्रसिद्ध सत्य आहे. सर्वात कमी माहिती अशी की हिरोजी हा संभवत: शिवाजीचा सावत्र भाऊ होता, शहाजीच्या अविवाहित महिलांपैकी एक होता. या वस्तुस्थितीची पुष्टी झालेली नाही, परंतु शेडगावकर इतिहासामध्ये त्याचा उल्लेख आहे.
Shivaji’s family
Shivaji had eight wives, whose names are as follows: Saeebai, Soyarabai, Putalabai, Sakvarbai, Sagunabai, Kashibai, Laxmibai and Gunwantabai. Saeebai is widely believed to have been his first wife and the one he was most attached to. She bore him a son (Sambhaji) and three daughters (Sakhubai, Ranubai, Ambikabai). Soyarabai bore him a son (Rajaram) and a daughter (Deepabai). His other children were : Rajkunvarbai (born of Sagunabai) and Kamlabai (born of Sakvarbai). Saeebai died after a prolonged illness in 1659. Another Queen died in 1674, just before his coronation (though we do not know for sure which one). Putalabai immolated herself in the ritual of ‘Sati’ after Shivaji’s death in 1680.
शिवाजीचे कुटुंब
शिवाजीला आठ बायका होत्या, ज्यांची नावे अशी आहेतः
साईबाई, सोयराबाई, पुतलाबाई, सकरबाई, सगुणाबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई आणि गुणवंतबाई.
साईबाई त्यांची पहिली पत्नी असल्याचे मानले जाते आणि ती ज्याच्याशी सर्वात जास्त जोडली गेली होती. त्यांना एक मुलगा (संभाजी) आणि तीन मुली (सखूबाई, रानूबाई, अंबिकाबाई) झाली.
सोयराबाई त्यांना एक मुलगा (राजाराम) आणि एक मुलगी (दीपाबाई) झाली. त्यांची इतर मुले अशी: राजकुंवरबाई (सगुणाबाई यांचा जन्म) आणि कमलाबाई (सकवरबाई यांचा जन्म). 1659 in मध्ये साईबाई यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले.
1674 मध्ये आणखी एक राणी मरण पावली, त्याच्या राज्याभिषेकाच्या अगदी आधी (तरी आपल्याला कोणती हे निश्चितपणे माहित नाही). 1680 मध्ये शिवाजीच्या मृत्यूनंतर पुतलाबाईंनी ‘सती’ या विधीमध्ये स्वत: ला अलग केले.
Shivaji’s early conquests
Contrary to popular belief, Shivaji accomplished his earliest conquests without actual battle, either by bribing enemy commanders or through some diplomatic ruses. Thus, Torna, the first fort he usurped from Adilshah was acquired by bribing the Adilshahi fort commander, and Kondhana (Sinhagad) was acquired through a diplomatic move. Shivaji fought his first real battle in 1648, when Adilshah sent a force under Fateh Khan to eliminate him.
शिवाजीचे लवकर विजय लोकांच्या श्रद्धेच्या विरोधात, शिवाजीने शत्रू कमांडरांना लाच देऊन किंवा काही मुत्सद्दीपणाद्वारे खंडणी देऊन प्रत्यक्ष युद्ध न करता आपले सुरुवातीचे विजय जिंकले. आदिलशाहीचा पहिला किल्ला तोरणाने आदिलशाही किल्ल्याच्या कमांडरला लाच देऊन ताब्यात घेतला आणि कोंढाणा (सिंहगड) एका मुत्सद्दी चालातून ताब्यात घेतला गेला. 1648 मध्ये शिवाजीने आपली पहिली खरी लढाई लढाई केली तेव्हा आदिलशहाने फत्तेखानच्या ताब्यात सैन्य पाठवले.
Shivaji’s Navy
Shivaji was the first indigenious ruler of medieval India to build his own naval force. The western shores of India were, in Shivaji’s time, controlled by foreign powers: the English, the Dutch, the Portuguese and the Abyssinians (Siddis). Shivaji had realized very early in his career that to control the western shores of Konkan and the trade movements off this shore, he would have to invest in his own naval force… and he did, as early as in 1658. He ran into may hurdles in this endeavor, finance being only one of them. His first full fledged naval expedition materialised in 1665, which he led himself.
शिवाजीची नेव्ही
शिवाजी स्वतःची नौदल सेना बनविणारा मध्ययुगीन भारतातील पहिला स्वदेशी शासक होता. शिवाजीच्या काळात भारताचे पश्चिम किनारे परदेशी शक्तींनी नियंत्रित केले होतेः इंग्रज, डच, पोर्तुगीज आणि अबिसिनियन (सिद्दी). कोकणातील पश्चिम किनाऱ्यावर आणि या किनाऱ्यावरिल व्यापार चळवळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिवाजींना त्यांच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळातच समजले होते की त्यांनी स्वत: च्या नौदल दलात गुंतवावे लागेल… आणि त्यांनी 1558 च्या सुरुवातीच्या काळात अडथळे आणले. या प्रयत्नात वित्त त्यापैकी फक्त एक आहे. त्यांची पहिली पूर्ण वाढलेली नौदल मोहीम 1665 मध्ये साकारली गेली, जी त्याने स्वत: ने पुढाकार घेतली.
Shivaji’s administration
Shivaji laid the foundation for a robust administrative system to govern his fief. He revised and upgraded his government at regular intervals and at the time of his coronation, had eight ministers in his cabinet. The hallmark of his administration was decentralisation. His ministers usually had full authority to take administrative decisions, especially in his absence. When leaving on dangerous missions, he would make complete arrangements for the machinery to work in his absence and even in the event that he died during the campaign. He had taken such extreme steps before leaving for the meeting with Afzal Khan and again before leaving for Agra to attend Aurangzeb’s court.
शिवाजी प्रशासन शिवाजीने आपल्या पोरांवर शासन करण्यासाठी मजबूत प्रशासकीय यंत्रणेचा पाया घातला. नियमित कालांतराने त्यांनी आपले सरकार सुधारित व सुधारित केले आणि राज्याभिषेकाच्या वेळी त्यांच्या मंत्रिमंडळात आठ मंत्री होते. त्यांच्या कारभाराचे वैशिष्ट्य विकेंद्रीकरण होते. त्याच्या मंत्र्यांकडे सहसा प्रशासकीय निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार होता, विशेषत: त्याच्या अनुपस्थितीत. धोकादायक मोहिमेवर निघताना, त्याच्या अनुपस्थितीत आणि मोहिमेदरम्यान त्याचा मृत्यू झाल्यासही, यंत्रणेने काम करण्याची पूर्ण व्यवस्था केली. अफझलखानाशी भेट घेण्यासाठी निघण्यापूर्वी आणि औरंगजेबाच्या दरबारात हजर होण्यासाठी आग्राला जाण्यापूर्वी त्यांनी अशी कठोर पावले उचलली होती.
Jijabai prepares to rescue Shivaji
Shivbharat, a poetic biography of Shivaji in Sanskrit, mentions an interesting incident about the time when Shivaji was besieged by Siddi Jauhar’s troops in Panhala fort (circa 1660). Having received news of her son’s helplessness and inability to break out of the fort, Jijabai (who was then on Rajgad) prepared to go to war herself, in an attempt to rescue her son. Shivaji’s commander Netoji Palkar was then on campaign in Adilshahi territory and delayed his return to Rajgad. When he eventually did, he had to face a wrathful Jijabai who was fully ready to ride out in armour, holding a sword in her hand. She angrily admonished her commander and said that she would now set out to do what was his job. Netoji Palkar begged her forgiveness and somehow convinced her to stay back while he himself tried to rescue his King.
शिवाजीला सोडवण्यासाठी जिजाबाई तयारी करतात शिवभारत, संस्कृतमधील शिवाजी यांचे काव्यमय चरित्र, त्यावेळच्या एका रंजक घटनेचा उल्लेख आहे जेव्हा सिन्हा जौहरच्या सैन्याने पन्हाळा किल्ल्यात शिवाजीला वेढा घातला होता (सर्का 1660). आपल्या मुलाच्या असहायतेचे आणि किल्ल्याबाहेर पडून जाण्यास असमर्थतेचे वृत्त मिळाल्यामुळे, जिजाबाई (जी त्यावेळी राजगडवर होती) आपल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात, स्वत: च युद्धाला जाण्यास तयार झाली. त्यावेळी शिवाजी सेनापती नेटोजी पालकर आदिलशाही प्रांतात मोहिमेवर होते आणि त्यांनी राजगड परत येण्यास उशीर केला. अखेरीस जेव्हा त्याने हे केले तेव्हा त्याला एका क्रोधास्पद जिजाबाईला सामोरे जावे लागले. ती हातात तलवार धरुन चिलखत बसण्यास पूर्णपणे तयार होती. तिने रागाने आपल्या सेनापतीला इशारा दिला आणि सांगितले की आता ती आपली नोकरी काय करायला तयार आहे. स्वत: राजाचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असताना नेटोजी पालकर यांनी तिच्याकडे क्षमा मागितली आणि तिला परत रहाण्याचा कसा तरी विश्वास दिला.
Shivaji’s respect for women
Shivaji upheld the highest respect for women throughout his life. During his military campaigns, not just the common soldiers but even the officers were forbidden to take their women along, which is in stark contrast to the imperial armies of his time, which moved with their zenanas.His men were strictly forbidden from womanising of any sort, paid or otherwise. They were also under strict orders not to molest women and would be severely punished, even with death, if they did. He never allowed the taking of women captives. He himself, led by example and never kept any (unwedded) concubines and never filled his harem with captured women.
शिवाजींचा स्त्रियांबद्दल आदर शिवाजींनी आयुष्यभर स्त्रियांबद्दलचा सर्वोच्च आदर राखला. त्याच्या लष्करी मोहिमेदरम्यान, सामान्य सैनिकच नव्हे तर अधिका the्यांनाही त्यांच्या स्त्रियांना सोबत घेण्यास मनाई करण्यात आली होती, जी त्यांच्या काळातील शाही सैन्याशी अगदी वेगळी होती. क्रमवारी लावा, देय द्या किंवा अन्यथा. स्त्रियांची छेडछाड करू नये व कठोर कारवाई केली जाईल, जरी त्यांनी तसे केले तर त्यांना मृत्यूदंडही देण्यात येईल. त्याने महिलांना पळवून नेण्यास कधीही परवानगी दिली नाही. तो स्वत: उदाहरणाचे नेतृत्व करतो आणि कधीही (अविवाहित) उपपत्नी ठेवत नाही आणि कैद केलेल्या स्त्रियांसह त्याने कधीच आपले हेरेम भरले नाही.
Shivaji’s secularism
Shivaji’s war was against the oppressive Sultanates founded by, what he decreed, foreign invaders. He was never at war with a religion. Testimony of this is the fact that he had several Muslims in his service; infantry commander Nur Khan Baig and naval commanders Darya Sarang and Maynak Bhandari, just to name a few. There is also an unconfirmed story about him having employed a platoon of Pathans who had defected from Bijapuri service. There is no record ever, of Shivaji having demolished non-Hindu places of worship, or wilfully having oppressed the Muslims or Christians in his dominions.
A doctor by profession, Gautam Pradhan has been completely enchanted by the Maratha warrior Chhatrapati Shivaji all his life. 300 Brave Men is his first novel, a historical fiction he worked on for close to eight years, in order to help the people rediscover the clever tactician and diplomat that Shivaji was. You can read 300 Brave Men on Juggernaut here.
शिवाजींचा धर्मनिरपेक्षता शिवाजीचे युद्ध परदेशी आक्रमणकर्त्यांनी ठरविलेल्या जुलमी सल्तनत विरुद्ध होते. तो कधीही धर्मात भांडत नव्हता. याचा पुरावा अशी आहे की त्याच्या सेवेत अनेक मुसलमान होते; इन्फंट्री कमांडर नूर खान बेग आणि नौदल सेनापती दर्या सारंग आणि मयनाक भंडारी हे काही जणांची नावे सांगण्यासाठी. विजापुरी सेवेतून हद्दपार झालेल्या पठाणांच्या पलटणात नोकरी केल्याचीही एक अपुष्ट कथा आहे. शिवाजीने बिगर-हिंदुस्थानांची उपासनास्थळे उद्ध्वस्त केली किंवा मुस्लिमांवर किंवा ख्रिश्चनांनी आपल्या राजवटीत जाणीवपूर्वक अत्याचार केल्याची कोणतीही नोंद नाही. व्यवसायाने डॉक्टर, गौतम प्रधान हे मराठा योद्धा छत्रपती शिवाजी यांनी आयुष्यभर पूर्णपणे मंत्रमुग्ध केले. 300 बहादूर पुरुष ही त्यांची पहिली कादंबरी आहे, जिने त्यांनी जवळजवळ आठ वर्षे काम केले आणि एक ऐतिहासिक काल्पनिक कथा आहे ज्यायोगे लोक शिवाजी होते त्या हुशार युक्तीवाल्यांचा आणि मुत्सद्दीचा शोध घेण्यास मदत करण्यासाठी. आपण येथे जुगर्नाट वर 300 शूर पुरुष वाचू शकता.
Gautam Pradhan’s book reeks of blood and fury presenting to us a side of Shivaji Maharaj that is hidden.A tactician and strategician who thought much ahead of his time. Pity the book is titled 300 after the movie because what is offered here is much better and spirited lore closer to our heart and hearth. READ IT.You will not regret
भ्रमापासून भोपळा बनविणाऱ्यांचे कांहीही खरे नाहीय. मुळात अंतिम सत्य आणि शिवरायांचे विश्वस्थापनेची वंशवेल स्वराज्य संस्थापक जननी राजमाता जिजाऊसाहेबा याच आहेत.
छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या मनगटावर आणि मावळ्यांच्या प्राणांतिक विश्वासांवर राज्य स्थापन केले. कोणत्या भ्रमदेवाच्या उपकारावर नव्हे.
महाराजांच्या पुर्वीच्या काळात भाऊ भावाची भावकी होती. निजामांच्या पुढे पुढे करणारी आपली माणसं, आपआपसात एकमेकांना मारताना राजमाता जिजाऊनी पाहिलेय. आम्ही ब्रिगेडचा नाही कुणाचा नाही तसा तुमचा हा चमत्कारिक इतिहास मानत नाही.
प्युअर १०० % मराठा रक्त आहे हे महाराष्ट्राच्या मातीतलं, मर्दुमकी गाजवणाऱ्या मर्द मराठया छातीचं, जीव वाचवून पळणाऱ्या कोन्या घराण्याशी संबंध जोडण्यात गागाभट्टाचं उपकार समजता काय?
विकृत इतिहास लिहीणारी अवलादी अजूनही तुमच्या स्वराज्यात आहेत राजे. याचंच वाईट वाटतंय.
तुमचं पुराणच मुळात 8 व्या, ९ व्या शतकात आस्तित्वात आलंय. चमत्कारांनीच कुणाकुणाच्यावर वरदहस्त दाखवता तुम्ही लोक.
पुराणा हिसाबच्या नावाखाली खाती चालवायला सावकारी वाटली की जहागिरदारी.
अठरापगड जातींचा इतिहास काय चमत्कारांनी नाही तळपत्या तलवारीं सरसावणाऱ्या मनगटांच्या जोरांनी घडविलाय.
स्वराज्यासाठी रक्त सांडणाऱ्या माणसांपेक्षा त्या मुक्या घोरपडी श्रेष्ट ठरवता काय? हलगटांनो, ब्रम्हदेवाच्या म्हातारचळाची पैदाईस.
आमुची कुंडली काढताय, मापं काढताय, काय?
महाराष्ट्राचा उद्धार मराठीच माणूस करत आला, करत आहे,करणार, कोणी काय दिवे लावलेत चांगलेच ठाऊक आहेत.
तुमचे रामायण महाभारत महाकाव्य म्हणूनच जन माणसांत आधी आले होते. आता पिक्चरच्या आधी जसं सदरील कथानकातील पात्रेही काल्पनिक असून वास्तविक जिवणाशी काडीमात्र / तिळमात्र संबंध नाही. असल्यास निव्वळ योगायोग समजावा. अस म्हणत मार्केटमध्ये आलं.
ज्यानं त्यानं दिसलं त्या गोष्टीला संबंधीतकाव्यातील प्रसंग, पात्रांशी जुळणाऱ्या गोष्टींशी संबंध जोडले. गेल्या वर्षाची मला असं वाटतं मत यावर्षी उत्तरात समाविष्ट करुन हे मत पुर्वीही मांडण्यात आले होते.त्यांसंबंधी पुरावा म्हणून गेल्या वर्षाचा मला वाटलं याची पोस्ट. अरे काय धंदे लावलेत. घटनेतील तत्कालिन पुरावे नाहीत तर अशा अख्यायिकांना कशाला उगाच उरावर मिरवतात रे. नष्ट करा ना?
की नविन मंदिर बनविण्यासाठी ची आरक्षित सोय करताय.?
एकतरी मंदीर स्वतः नी बांधलंय का रे तुम्ही, राजाश्रयावर, दानपत्रावर , कुणाऱ्या पुर्वीच आस्तित्वात असलेल्या घुसघोरीच्या जीवावर पुजारी बनता काय?
पुर्वी नव्हता अधिकार शिक्षणाचा, उल्लू बनवले आम्हा लोकांना, आता क्लीक वर, लिंकवर तरी इतिहास कळतोच आहे की?
शिवराय ब्राम्हणांचे कृपेने राजे झाले असंच म्हणायचेय काय?
ब्देषाला सुरुवात तुम्ही करताय? त्या केतकी चितळेच्या पंगतीतले फुक्कट चैनी महिपतराव... बावन्नपेठचे सरदार....
7 Comments