भ्रमापासून भोपळा बनविणाऱ्यांचे कांहीही खरे नाहीय. मुळात अंतिम सत्य आणि शिवरायांचे विश्वस्थापनेची वंशवेल स्वराज्य संस्थापक जननी राजमाता जिजाऊसाहेबा याच आहेत.
छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या मनगटावर आणि मावळ्यांच्या प्राणांतिक विश्वासांवर राज्य स्थापन केले. कोणत्या भ्रमदेवाच्या उपकारावर नव्हे.
महाराजांच्या पुर्वीच्या काळात भाऊ भावाची भावकी होती. निजामांच्या पुढे पुढे करणारी आपली माणसं, आपआपसात एकमेकांना मारताना राजमाता जिजाऊनी पाहिलेय. आम्ही ब्रिगेडचा नाही कुणाचा नाही तसा तुमचा हा चमत्कारिक इतिहास मानत नाही.
प्युअर १०० % मराठा रक्त आहे हे महाराष्ट्राच्या मातीतलं, मर्दुमकी गाजवणाऱ्या मर्द मराठया छातीचं, जीव वाचवून पळणाऱ्या कोन्या घराण्याशी संबंध जोडण्यात गागाभट्टाचं उपकार समजता काय?
विकृत इतिहास लिहीणारी अवलादी अजूनही तुमच्या स्वराज्यात आहेत राजे. याचंच वाईट वाटतंय.
तुमचं पुराणच मुळात 8 व्या, ९ व्या शतकात आस्तित्वात आलंय. चमत्कारांनीच कुणाकुणाच्यावर वरदहस्त दाखवता तुम्ही लोक.
पुराणा हिसाबच्या नावाखाली खाती चालवायला सावकारी वाटली की जहागिरदारी.
समोरासमोर छातीवर वार झेलणाऱ्या मावळ्यांचा छत्रपती पळपुटयांचा वंशज दाखवता काय? लाजा राव थोडं?
क्वोरा मॉडरेशन माझे हे उत्तर नेहमीप्रमाणे लपविले तर मॉडेरेशन ही जातीवादी आहेत, किंवा जातिवाद्यांचे हातचे बाहुले आहेत समजण्यात येईल.
महाराजांचा जाज्वल्य इतिहास आहे. आणि त्यांचा भविष्यकाळ हा त्यांच्या नावाने जयघोष केल्यावर येणाऱ्या सुनामीवरून समजू शकता.
भारताच्या इतिहासातला प्रथम छत्रपती राजा म्हणजेच माझे छत्रपती शिवाजी महाराज होय.
यांची वंशावळ राजमाता जिजाऊ- शहाजीराजांपासून आजतागायतची आहे.
राजांनी रयतेनी रयतेसाठी रयतेकरिता निर्माण केलेले रयतेचे स्वराज्य. कोणत्याच देवाचे उपकार नसताना स्थापले.
पुराणाला आम्ही प्रमाण मानत नाही. कोणी लिहीलेय तेच माहित नाही त्यामुळे चांगल्या गोष्टींसाठी सत्कार आणि वाईट गोष्टींसाठी दंड कोणाला करावा. हेच कळत नाही.
स्वराज्याला किड कशी लागली कळत नाहीय काय आम्हाला. दुधखुळे वाटलो की काय?
देवांची स्तुती, महापुरुषांची स्तुती, विचारवंताची स्तुती, राज्यकर्त्यांची स्तुती, नेत्याची स्तुती, अभिनेत्यांची स्तुती,करणारे स्त्रोतिय नाहीत, अस्सल क्षत्रिय आहेत. राजाधिराज छत्रपति शिवाजी महाराज.
अठरापगड जातींचा इतिहास काय चमत्कारांनी नाही तळपत्या तलवारीं सरसावणाऱ्या मनगटांच्या जोरांनी घडविलाय.
स्वराज्यासाठी रक्त सांडणाऱ्या माणसांपेक्षा त्या मुक्या घोरपडी श्रेष्ट ठरवता काय? हलगटांनो, ब्रम्हदेवाच्या म्हातारचळाची पैदाईस.
आमुची कुंडली काढताय, मापं काढताय, काय?
महाराष्ट्राचा उद्धार मराठीच माणूस करत आला, करत आहे,करणार, कोणी काय दिवे लावलेत चांगलेच ठाऊक आहेत.
तुमचे रामायण महाभारत महाकाव्य म्हणूनच जन माणसांत आधी आले होते. आता पिक्चरच्या आधी जसं सदरील कथानकातील पात्रेही काल्पनिक असून वास्तविक जिवणाशी काडीमात्र / तिळमात्र संबंध नाही. असल्यास निव्वळ योगायोग समजावा. अस म्हणत मार्केटमध्ये आलं.
ज्यानं त्यानं दिसलं त्या गोष्टीला संबंधीतकाव्यातील प्रसंग, पात्रांशी जुळणाऱ्या गोष्टींशी संबंध जोडले. गेल्या वर्षाची मला असं वाटतं मत यावर्षी उत्तरात समाविष्ट करुन हे मत पुर्वीही मांडण्यात आले होते.त्यांसंबंधी पुरावा म्हणून गेल्या वर्षाचा मला वाटलं याची पोस्ट. अरे काय धंदे लावलेत. घटनेतील तत्कालिन पुरावे नाहीत तर अशा अख्यायिकांना कशाला उगाच उरावर मिरवतात रे. नष्ट करा ना?
की नविन मंदिर बनविण्यासाठी ची आरक्षित सोय करताय.?
एकतरी मंदीर स्वतः नी बांधलंय का रे तुम्ही, राजाश्रयावर, दानपत्रावर , कुणाऱ्या पुर्वीच आस्तित्वात असलेल्या घुसघोरीच्या जीवावर पुजारी बनता काय?
पुर्वी नव्हता अधिकार शिक्षणाचा, उल्लू बनवले आम्हा लोकांना, आता क्लीक वर, लिंकवर तरी इतिहास कळतोच आहे की?
शिवराय ब्राम्हणांचे कृपेने राजे झाले असंच म्हणायचेय काय?
ब्देषाला सुरुवात तुम्ही करताय? त्या केतकी चितळेच्या पंगतीतले फुक्कट चैनी महिपतराव... बावन्नपेठचे सरदार....
केतकी सारखी नालायक आम्हाला व्याकरणाचे, शुद्धलेखनाचे धडे शिकवते काय?
ये बाई, तु आणि तुझी पिल्लावळ असतील पाणिनीची अवलादी, आर्य चाणाक्याच्या अवलादी... जास्त फडफड करणं बरं नाही...
रांगडया भाषेतल मराठी वाघ, कधी आवर्जून राजांची पत्रे वाच... कळून येईल मर्द मराठा कशाला म्हणतात त्यो...
पुराव्यानिशी बोलायची कधी सवयच नाही. मुळात सगळेच देव८ व्या शतकाच्या नंतर आस्तित्वात आले. असे मला वाटते. ही माझी भविष्यकालीन आरक्षित तरतुद..
उद्या परवा कांही वर्षांनी माझाच संदर्भ देऊन माझी वंशावळ चालवावी ही जाहिर विनंती.
काल्पनिक देवांच्या उध्दारार्थ स्वराज्य स्थापलेले नाहीय. जीवंत हाडामांसाच्या रयतेसाठी स्वराज्य स्थापलेले आहे.
आणि शेवटचे...
राजांच्या वंशावळ, वारसदार कोल्हापूर सातारा इकडे भोवयांनी खुणवून दाखवणाऱ्यांनो...
राज्यांचे वारसदार भारतातील तमाम भारतीय असल्याचा स्वाभिमान असणारे आहेत.
रयतेचे स्वराज्य हीच शिवछत्रपतींची ईच्छा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा