माधुरी दीक्षितच्या बगलेत कोणाचे हात?
मुलायमसिंग यादव यांचे जन्मगाव असलेल्या सैफेई (जि. इटावा, उत्तर प्रदेश) येथे समाजवादी पार्टीच्या वतीने बुधवार दि. ९ जानेवारी २०१४ रोजी "सैफेई महोत्सव" साजरा केला. त्यात माधुरी दिक्षित हिने असे अश्लिल नृत्य सादर केले. अशा प्रकारे कोणालाही आपल्या बगलेत हात घालू देणे, हे कोणत्या संस्कृतीत बसते? सहकलाकारांना बगलेत हात घालू देण्यासाठी माधुरीने किती पैसे घेतले आहेत? उठसुठ संस्कृतीच्या नावाने बोंब मारणा-या संघटनांना माधुरी दीक्षित हिचे असे अश्लिल चाळे कसे काय चालतात? असे अनेक प्रश्न आम्हाला पडले आहेत. तुम्हाला नाही पडत असे प्रश्न?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा