हा ब्लॉग शोधा

शिवरायाविरुद्ध लढणारी रायबाघीण देशमुख

शिवरायाविरुद्ध लढणारी रायबाघीण देशमुख

श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक संशोधक)

शिवाजीराजे पन्हाळगडावर अडकल्यानंतर शाईस्तेखान पुणे येथे आला. शाईस्तेखानला विजय
मिळविण्यासाठी रायबाघीण देशमुख(ब्राह्मण) ही कारतलबखानाच्या खांद्याला खांदा लावून राजांच्या
विरुद्ध लढली. उमर खिंडीत राजांच्या सैनिकांनी तिचा पराभव केला. तरीदेखील रायबाघीण मयेपर्यंत
राजांच्या विरुद्ध लढली. याचा अर्थ ब्राह्मणांना राजांच्या स्वराज्यापेक्षा औरंगजेब-आदीलशहाचे राज्य
हवे होते.
रायबाघीणचा पती उदाराम देशमुख हा देखील मोघलांचा सरदार होता. त्याच्या अकाली
निधनामुळे रायबाघीणीला मोघलांनी सरदारकी बहाल केली होती. म्हणूनच रायबाघीण मोघलांची मर्जी
राखण्यासाठी राजांना विरोध करीत होती. कारतलबखानाच्या खांद्याला खांदा लावून लढणारी
रायबाघीण शाईस्तेखानाची हितचिंतक होती.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

  1. रायबाघीणचे काय झाले ? तिला माफ केले कि युद्धात मारली गेली.

    Reply
  2. त्या रायबाघन बरोबर आणि एक मराठा सरदार होता, त्याचं आडनाव 'कोकाटे' तो नक्की श्रीमंत कोकाटेंचा पुर्वज असावा

    Reply
  3. True hidden history

    Reply

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

  मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा'  (Subah)  ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रम...

इतर पोस्ट