हा ब्लॉग शोधा

संभाजी शहाजी भोसले

संभाजी शहाजी भोसले

संभाजी शहाजी भोसले हे शहाजीराजे भोसले यांचे थोरले पुत्र व छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे थोरले बंधु होते.

संभाजीराजे भोसले (थोरले)
संभाजीराजे भोसले (थोरले)
पूर्ण नावसंभाजीराजे शहाजीराजे भोसले
जन्मइ.स.१६२३
मृत्यूइ.स.१६५५
कनकगिरी
वडीलशहाजी भोसले
आईजिजाबाई भोसले
पत्नीजयंती भोसले
संततीउमाजी भोसले
राजघराणेभोसले

जन्मसंपादन करा

संभाजी यांचा जन्म इ.स.१६२३ साली झाला. जिजाऊने त्यांचे नाव जन्मानंतर सहा महिन्याने चुलत दिर संभाजीराजे यांच्या नावावरून ठेवले होते.

मृत्यूसंपादन करा

विजापूरच्या आदिलशाही तर्फे कर्नाटकातील कनकगिरीच्या लढाईत अफजल खानाकडुन दगाफटक्याने इ.स. १६५५ साली ठार झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

  मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा'  (Subah)  ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रम...

इतर पोस्ट