हा ब्लॉग शोधा

छत्रपती तिसरे शिवाजीराजे भोसले

छत्रपती तिसरे शिवाजीराजे भोसले

छत्रपती तिसरे शिवाजी (1756 - 24 एप्रिल 1813) भोसले राजघराण्याचे कोल्हापूरचे राजा होते. 22 सप्टेंबर 1762 ते 24 एप्रिल 1813 पर्यंत त्यांनी राज्य केले.

छत्रपती शिवाजीराजे भोसले (तिसरे शिवाजी)
छत्रपती
अस्सल चित्र
Flag of the Maratha Empire.svg
मराठा साम्राज्य - कोल्हापूर संस्थान
अधिकारकाळइ.स. २२ सप्टेंबर १७६२ - इ.स. २४ एप्रिल १८१३
राज्यव्याप्तीकोल्हापूर संस्थान पर्यंत
राजधानीकोल्हापूर
पूर्ण नावछत्रपती शिवाजीराजे भोसले
जन्मइ.स. १७५६
कोल्हापूर
मृत्यूइ.स. २४ एप्रिल १८१३
पूर्वाधिकारीछत्रपती दुसरे संभाजीराजे भोसले (दुसरा संभाजी)
उत्तराधिकारीछत्रपती तिसरे संभाजीराजे भोसले
राजघराणेभोसले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

  मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा'  (Subah)  ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रम...

इतर पोस्ट